*नियम व अटी
१) सदर सभासदस्यत्व अहस्तांतरणीय आहे. २

२)बाहेरील खाद्यपदार्थ आणू नयेत.

३)सभासद महिन्यातून कमाल २ दिवस व २ रात्र पाहता येईल.

४)अंमली पदार्थ सेवन करण्यास मनाई.

५)केंद्रा शेजारील नदी पात्रात पोहण्यास सक्त मनाई. नदी पात्रात जाण्यास व्यवस्थापन कोणत्याही प्रकारची परवानगी देत नाही.
दुर्दैवी घटना घडल्यास त्यास भीमाशंकर कृषी पर्यटन केंद्र जबाबदार राहणार नाही.

६) कोणतेही बेकायदेशीर कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल व कोणतेही पूर्व कल्पना न देता सभासदस्यत्व रद्द केले जाईल
व त्यांची सभासद फी कोणत्याही प्रकारे परत केली जाणार नाही.

७)रूम मधील वस्तूंची नास धूस केल्यास त्याची भरपाई घेतली जाईल व सभासदस्यत्व